साईराम पेट्रोलियम चे संचालक रोहित बोम्मावार कडून कोरोनाग्रस्तानां 51 हजाराची मदत



देशात कोरोनॉग्रस्त ची संख्या वाढत आहे त्यामुळे देश मजबूतीने उभा राहन्यासाठी सर्वजन मदत करने आवश्यक आहे.त्यासाठी अनेक जण मदतीचे हात पुढे केले आहे.त्यात आपला ही खारिचा वाटा म्हणून आरमोरी येथील बीपीसील साईराम पेट्रोलियम चे संचालक तथा चंद्रपुर अर्बन मल्टीस्टेट चे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांनी पीएम केअर फंड मधे 51 हजार रूपयाचे निधि ऑनलाइन जमा केली आहे. कुठल्याही प्रसिद्धि च्या मागे न लागता  इत्तर गरीबानां वस्तु स्वरूपात मदत व आरोग्य च्या दृष्टिने अनेकांना स्यानिटीज़र व मास्क चे वाटप करित आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य व दान वृत्ति कार्य नेहमीच कौतुका स्पद ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या