चंद्रपूरकरांचा मुख्यमंत्री सहाय्यता व जिल्हा सहाय्यता निधीलाभरभरुन मदतमदतीचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन





चंद्रपूर दि. 9 एप्रिल:-  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असूनगेल्या 3 दिवसात 48 लक्ष 47 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा सहायता  निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी सामोरे येऊन योगदान दिले आहे.

        आज प्रामुख्याने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन च्या वतीने रु.25 हजारश्री.हनुमान मंदिर पंचकमिटी चंद्रपूर तर्फे रु. 21 हजारश्री. सुधीर टेकाम चंद्रपूर यांचेकडून रु.11 हजारबहुजन हिताय,सुखाय जि.प. मागा. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रु.20 हजारजनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सह.पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.50 हजारश्री. कन्यका नागरी सहकारी बँक च्या वतीने रु.2 लक्षजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. च्या वतीने रु.11 लक्ष,माध्यमिक शाळा कर्मचारी सह. पतसंस्था मर्या.चिमुर या संस्थेच्या वतीने रु. 11हजार,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्म. सह. पतसंस्था मर्या.चिमुर च्या वतीने रु. 21 हजार,कृषी उत्पन्न बाजार समिती,चिमुर तर्फे रु. 51 हजार,चिमुर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कर्मचारी सह.पतसंस्थे तर्फे रु. 5 हजार रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.

चंद्रपूर तालुक्यातील येडली सेवा सह. संस्थेकडून रु.3 हजाररयत नागरी पतसंस्था चंद्रपूर कडून रु.5 हजार,सेवा सहकारी संस्था मर्या. जांभुळविहीरामहालगाव व जामगाव संस्थेतर्फे  प्रत्येकी रु. 3 हजार,आ.वि.का. अडेगाव ता.चिमुर च्या वतीने  रु. 5 हजार,नांदगाव ईन्कलाईन कामगार क्रेडीट को-आप सोसायटी लि. नांदगाव पोडे संस्थेतर्फे रु.21 हजार ,बल्लारपुर नागरी म्युनिसिपल एम्प कोआप क्रेडीट संस्थेच्या वतीने  रु. 3 हजार व मिरा नागरी सह. पतसंस्थाबल्लारपुर च्या वतीने रु. 3हजार ओपन कॉस्टमाईन कामगार सह. पतसंस्था बल्लारपुर च्या वतीने रु. 11 हजार,विविध कार्यकारी सह.संस्था भिसी कडुन रु. 11 हजार ,अल्ट्राटेक कर्मचारी सह. पतसंस्थाआवारपूर तर्फे रु.11 हजार,तंत्रशिक्षण राज्य कर्मचारी सह. पतसंस्थाचंद्रपूर च्या वतीने रु. 25 हजारकृषी उत्पन्न बाजार समिती,चंद्रपूर तर्फे रु. 1लक्षसार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह. पतसंस्थाचंद्रपूर तर्फे रु. 1 लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.

आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या.टेकेपार( चिमूर) तर्फे रु.5 हजारप्राथमिक सेवा सह. संस्था मर्या.नेरी तर्फे रु. 7 हजारगुरुदेव ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था,नेरी तर्फे रु.10 हजारआदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था खांबाडा रु.11 हजारआदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था वाहाणगाव (चिमूर )तर्फे रु. 11 हजार,आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थाखडसंगी तर्फे रु.5हजारमहाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ कर्म.सह.पतसंस्था,बल्लारपूर तर्फे रु. 5 हजारमहात्मा ज्योतिबा फुले नागरी सह. पतसंस्था,विसापूर तर्फे रु. 5 हजारनगरपरिषद सफाई कामगार कर्म. सह. पतसंस्था,बल्लारपूर तर्फे रु. 3 हजारश्री साई बिगरशेती ग्रामीण सह.पतसंस्था,बामणी तर्फे रु.10हजारभद्रावती तालुका नागरी सह. पतसंस्थाभद्रावती तर्फे रु.11 हजारविविध कार्यकारी सह. संस्थाभद्रावती तर्फे रु.11 हजारबोधिसत्व नागरी सह.पतसंस्था,भद्रावती तर्फे रु.5 हजारछत्रपती शाहू महाराज नागरी सह. पतसंस्था,भद्रावती तर्फे रु. 5हजारचारगाव-तेलवासा ओपन कास्ट कर्मचारी सह.पतसंस्था,चारगाव तर्फे रु.11 हजारनवभारत कर्मचारी सह.पतसंस्था,मुल तर्फे रु.5 हजारभाग्यश्री महिला नागरी पतसंस्था,मुल तर्फे रु.11 हजारधनश्री नागरी सह.पतसंस्था ,मुल तर्फे रु.21 हजारसेवा सहकारी संस्थाएकार्जूना तर्फे रु.5 हजारस्व. दादासाहेब देवतळे नागरी सह. पतसंस्था,वरोरा तर्फे रु.21 हजारसेवा सह. संस्था महालगाव तर्फे रु.3हजारआदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था,सावरी त. वरोरा तर्फे रु.11 हजारमहाराष्ट्र राज्य वीज कामगार कर्मचारी सह. पतसंस्था,चंद्रपूर तर्फे रु.50हजारचंद्रपूर जिल्हा पाटबंधारे कर्म.सह.पतसंस्था,चंद्रपूर तर्फे रु.51 हजार तर आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्थाचारगाव तर्फे रु. 11 हजार चा धनादेश जिल्हाधिकारी सहायता निधीस जमा करण्यात आले.

     त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19या स्वतंत्र बँक खात्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर तर्फे 1 लक्षनॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने रु.25 हजार,            स्व. एम.डी.येरगुडे मेमोरियल एस.पी.एम चंद्रपूर तर्फे रु.51 हजार सहायता निधी देणगी स्वरुपात देण्यात आला.आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 27 लक्ष 35 हजार 364 रुपयांचा निधी जमा झालेला आहे.

      कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे. जिल्ह्यातील उद्योजककंपन्यांचे प्रमुखस्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी  सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या