इसऱ्याचं लेण - माजी झाडीबोली !



*झाडीतली बातचित....शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 ला मुलं तालुक्यातील जुनासुर्ला येथे आयोजित झाडीपट्टी साहित्य संमेलनानिमीत्त सौ. रत्नमाला भोयर-कोरडे, मुल यांचा लेख वाचकांसाठी...!*




इसऱ्याचं लेणं, नटण्या-मुरडण्याचा ऐवज म्हणने साजशृंगारांना बापरण्यात आलेले शागिने म्हणजेचं इसन्याचं लेणं लेधून मूरडत चाललेली नार गोमटी जशी शोभोवत दिसते. इसयामुळे तिने सौंदर्य खुलून दिसते तशी माझी झाडीबोली इसन्याचं लेणं लेवून शोभीवंत, अधिक सौंदर्यपूर्ण झालेली आहे. अशी ही सौंदर्यपूर्ण बोली भाषा विदर्भातील बैनगंगा नदीच्या पुर्वेकील चार जिल्ले भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागात बोलणान्या बोलीभाषेला 'झाडीबोली' ओळखले जाते व स्थळाला झाडीपट्टी' असे संबोधले जाते.
झाडीपट्टी वी हिरवीगार आहे. शेताच्या बांध्याला लागून असलेले जंगल, भरपूर प्रमाणात असलेली झाडे असल्यानेच या भागाला झाडीपट्टी असे नाव पडले व डेल काडून जरा रोधात बोलली जाणारी भाषा म्हणजे झाडीबोली 'स्थानिक लोक जी भाषा बोलतात ती प्रमाण भाषेपेक्षा वेगळी आहे. प्रमाण भाषेत व्याकरणाला फार महत्व आहे. तसेच प्रमाण भाषेत लिंगालाही फार महत्व आहे. जसे की प्रमाण भाषेत जर बोलायचे तर पुणेकडील स्त्रि म्हणेल डोय मी आत्ताच गावातुन आले.' तर झाडीबोलीत सरळ मपणेल, 'आब, मी आत्ता आल किंवा आली. असे बोलेल. झाडीबोलीत व्याकरण, उस्त्र, विर्ष, लिंग यांनी काही फरक पउत नाही तर इडल्या लोकांच्या मनातील भाव शीविणारी भाषा आहे.
झाडीबोली टिकून रवानी व या भागातील लोकांना कोणापुढेदी बोलतांना लाज बाळगण्याची गरज नसावी यासाठी या भाषेचा प्रसार व प्रचार छाबा यासाठी संशोधन मर्षी, झाडीबोलीचे अग्रगणी डॉ. रिश्चंद्र बोरकर यांनी अतिशय परिप्रम घेवू माडीबोली चळवळ सुरू केली व झाडीबोलीचा प्रसार आणि प्रचार अनेक पुस्तकांच्या लेखनातुन सुरू झाला. नाट्य, कविता, लेख, आत्मकया, प्रवास इत्यादीवर आता झाडीबोलीत लेखन सुरू झाले. आता तर डॉटस् अप ग्रुपच्या माध्यामातून झाडीबोलीत लेखन करण्याची स्पर्धा घेवून तसेच झाडीबोलीतील शब्द टिकवून ठेवण्यासाठी शब्दांचे भांडार जमा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
झाडीबोलीचे महत्व लोकाना बाटाने, आपण जी भाषा बोलतो ती आत्मविश्वासाने बोलली जात असतांनाच तिचा अभिमान श्री बाळगता यावा यासाठी झाडीबोलीतले साहित्य संमेलने भरविण्यात येवून त्यात साहित्यिकाना प्रोत्साधन मिळावे यासाठी साहित्य लेखनातील विविध पुरस्कारांचे आयोजन टी करण्यात येते. तसेच संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यात येवून झाडीबोलीला आणखी समृद्ध करण्यासाठी साहित्यीकांच्या लेखनाला चालना देण्यासाठी पुरस्कृत केल्या जाते.
झाडीबोली साहित्य संमेलनाची सुरूवात लोककला मर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी सुरुवात केली. १७ जानेवारी १९९१ मध्ये जवाहरनगर, जि. भंडारा येथे वि. सा. संघाचे जिल्ला साहित्य संमेलन झाले. त्यात अध्यक्षीय भाषणात त्यांनी झाडीबोलीचा उद्घोष करीत झाडीबोलीला सन्मान मिळवून देण्याचे ठाणले व १० ऑक्टोबर १९९१ ला झाडीबोली साहित्य संशोधन व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली व ती आजतागायत पार पाडत अक्वेत.
आज झाडीबोली संवर्धनाचा एक मेठा वटवृक्ष तयार झालेला असुन आता या वटवृक्षाच्या फांद्यामुळे चार जित पसरत आहे याचे सर्व श्रेय संस्थापक अध्यक्ष डॉ. धरिश्चंद्र जोरकर व जोलीभाषेचे संवर्धन करणान्या तमाम सर्व झाडीबोली रसिक झाडीरत्नांना जाते. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे डो योगदान आहे. ग्रामांगताचार्य बंडोपंत बोढेकर, चंद्रपूर जिल्ह्याचे झाडीबोली साहित्याचे अध्यक्ष अरुण झगडकर, सर्व तालुक्यातील झाडीबोली तालुक्याध्यक्ष, झाडीबोलीत लिवीणारे सर्व झाडीबोली साहित्यीकाला जाते. त्याचीच अनुभती म्वणून आज २०२२ या वर्षात मासुरला येये झाडीबोलीचे साहित्य संमेलन आहे व यात अनेक झाडीबोलीच्या साधकांचा सम्भाग राहणार आहे. महिलांमध्ये हे झाडीबोलीच्या विकासाचे योगदान असावे. यासाठी महिला कार्यकारिणी देखील तयार करून मला झाडीबोली साहित्य मांडला जिल्ला अध्यक्ष पद दिले. त्यासाठी झाडीबोली साहित्य कार्यकारिणी जिल्लाध्यक्ष श्री. अरुण झगडकर यांना मी धन्यवाद देने व १२ व १३ मार्च २०२२ ला होणान्या झाडीबोली साहित्य संमेलनात समभागी होणान्या सर्व मान्यवरांचे स्वागत करीत धन्यवाद देते.
-प्रा. रत्नमाला प्रभाकर भोयर-कोरडे
झाडीबोली साहित्य महिला जिल्लाध्यक्ष, जि. चंद्रपूर

Post a Comment

0 Comments