कासनगोट्टूवार मनपाचे नंबर एक नगरसेवक-महापौरचंद्रपूर : आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन सौ सपणाताई सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे शुभ संदेशद्वारे करन्यातआले , लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले असे महापौर सौ राखीताई कंचलवार म्हणाल्या, कार्यसम्राट नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार हे महानगर पालिकेचे न १ नगर सेवक आहे अशा शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, सोबतच छबुताई वैरागडे सभापती ,सौ प्रज्ञा ताई गंधेवार, सपणा ताई नांमपल्लिवर महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण ताई व उईके ताई, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे,राउत्कार काका,गाजू भोयर,विजय लोखंडे,खोडे काका, काच्वाह काका,सोनुले काका,रमेश राव दडगाल,सिंधुताई चौधरी , आकाश मस्के तसेच आदरणीय धर्मपुरीवार काका,अमीनशेख ,रोकडे ताई, धर्मापुरीवार ताई , सुवर्णा लोखंडे,अन्नपूर्णा देवतळे,हलके ताई,मंजुश्री कासनगोटटूवार,बागद्दे काका,धंदरे काका , रोहनकर काका ,अपर्णा ताई चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समस्त श्री स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांच्या सहकार्यामुळे आज हा आनंदाचा क्षण साजरा करण्यास मिळाला.

Post a Comment

0 Comments