जिल्ह्यातील पोलीसचं नोंदणीकृत बार चालविण्यासाठी इं*टरेस्टेड"!
दारूबंदी हटविल्यानंतर मागील दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये बार, वाईन शॉप ,ज्ञदेशी दारू भट्ट्या सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यासंदर्भात अध्यादेश अद्याप निघाला नसला तरी परंबार मालकांकांनी, नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी आपले दुकान सजविण्याच्या व त्याला रंग रोटी करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु नोंदणी प्रक्रिया व अन्य खर्च झेपावत नसल्यामुळे नोंदणीकृत दारू विक्रेत्यांनी सध्या हात पसरले असून केले आहे, महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामधील काही पोलिस अधिकाऱ्यांनी दारूच्या व्यवसायात जिल्ह्यामध्ये कमावलेला पैसा लावण्यासाठी आपले हातपाय पसरणे सुरू केले आहेत. आम्ही पैसा लावतो दारूचे दुकान तुम्ही सुरु करा असा प्रस्ताव काही पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांसमोर ठेवला आहे. ही बाब चुकीची असून याची चौकशी करण्यात यावी व पोलिस अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी कमविला पैसा आला कुठून? याची चौकशी करण्यात यावी.

गुन्हे दाखल असलेल्या दारू विक्रेत्यांचे परवाने हे रद्द करण्यात यावे!
मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा दारू विक्रेत्यांचे परवाने हे रद्द करण्यात यावे आणि पोलिस विभागाने यांचेवर दारूविक्री गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यांची नावे ही मीडियासमोर जाहीर करायला हवी, पोलिस विभागातील अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बार आणि शॉप घेण्यामध्ये त्यांची पहिली पसंती असेल तर ही बाबही चंद्रपूर जिल्ह्यासाठी घातक आहे. पोलीस विभागाने ज्यांच्यावर दरूबविक्रीचे गुन्हे आहेत अशा विक्रेत्यांना व त्यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर संपूर्ण लक्ष ठेवायला हवे.
विगत चंद्रपुर में जब दारु शुरू थी उस कालावधी में कई बार रेस्तारंट दारू दुकान शासन के नियम की अनदेखी करते हुए अवैध रूप से दारू बिक्री की जाती थी जिसके चलते पिछले 7 सालो से लगातार अवैध रूप से शराब तस्करी और लाखो लोग अपराध को अपने गले लगाए येही नहीं अब तक अरबों की दारू पकड़ाई गई इस दारू बंदी के चलते बंदोबस्त में लगे कई पुलिस भी शहीद हुए और कई पुलिस जख्मी हुए
दारू के चलते कई पुलिस वाले सस्पेंड का मुंह देखना पड़ा !

ऐसे बार रेस्टोरेंट दारू दुकाने जिनके ऊपर आपका रियेक्ट एवं पुलिस द्वारा अवैध दारू विक्री गुना दाखल किया गया ऐसे बार एवं रेस्टोरेंट दारू दुकानों के लाइसेंस निलंबित रखे जाए सात अव्येड कारोबार करने वालो पर अंकुश लगा सके वैसे ही रियाशी इलाकों दारू दिलाने बार और रेस्टोरेंट उनके भी लयसंसं निलंबित ही रखे जय यह कार्य प्रकरण के उपरांत ही जिला अपकरी अधिकारी बार एवम् रेस्टोरेंट मालिकों के ही लायसेस रिनिव किए जाय एसी जनिकरी जेष्ट नागरिकों द्वारा उठाया जा रहा है

Post a Comment

0 Comments