लॉक डाऊन दरम्यान छायाचित्रकार गोलू (मामा) बाराहाते यांनी चंद्रपूरच्या निर्मनुष्य रस्त्यांचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले हे विहंगम बोलके छायाचित्र 19 एप्रिलपर्यंत चंद्रपूर शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. या मागे या काळात घराबाहेर न पडणाऱ्या सज्जन शक्तीचा देखील मोठा वाटा आहे. निर्मनुष्य रस्त्यांचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले हे विहंगम छायाचित्र बोलके आहे. ३ मे पर्यंत नागरिकांनी हाच कित्ता गिरवावा, असे प्रशासनाचे आवा
हन आहे.  

Post a Comment

0 Comments