आयु. नारायण निमजे यांचे दुःखद निधन !



चंद्रपूर : आयु. नारायणराव भालचंद्रजी निमजे यांचे रविवार दि. २७ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे नागपूर येथील राहते घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षाचे होते. धर्मेंद्र निमजे (उपकार्यकारी अभियंता, (राजस्व)), चंद्रपूर यांचे ते वडील होते. नागपूर येथील गंगाबाई घाट येथे त्यांचेवर रविवार दि. २७ डिसेंबर रोजी रात्रौ ८ वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे मुले, मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. आयु. नारायण निमजे यांचे मृत्यूने त्यांच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
!! ओम शांती !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या