वनमंत्र्यांचा गौरव- सन्मान ठिक आहे हो पण.....! The glory and honor of the forest minister is fine but.....! Sudhir Mungantiwar

 


त्या-त्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेचे काय ? 

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनविभागातील कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार !

चंद्रपूर (वि. प्रति . )

रविवार दि. १८ डिसेंबर रोजी नागपूरातील सिव्हील लाईन परिसरातील वनभवनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. विचारात सकारात्मकता असली की कामात पारदर्शकता येतेचं व त्यातुन निर्मीत होणाऱ्या संकल्पनेचा सन्मान होतो. सुधीरभाऊंच्या बाबतीत नेमके हेच घडते. वित्त-नियोजन, वन व सध्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय या मंत्रालयाच्या कारभाराला त्यांनी आपल्या संकल्पनेतुन यशस्विरित्या पार पाडीत महत्वाचे बनविले. दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. पुर्वी देशात कोणतेही स्थान नसलेले वन मंत्रालय हे त्यातीलचं एक खाते ! महाराष्ट्र वनमंत्रालयाला आज देशात अव्वलस्थानापर्यंत नेण्यात 'सुधीरभाऊंचा याच सकारात्मक विचाराची जोड आहे. त्यांच्या या सकारात्मक विचारामुळेचं त्यांचा कर्तुत्वाचा नेहमी वेग-वेगळ्या पद्धतीने देशात सन्मान ही करण्यात आला आहे. 

वित्त - नियोजन, वने, व आज वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाची धुरा यशस्विरित्या सांभाळणारे मुनगंटीवार यांनी २००६-०७ च्या काळात “तुम्ही निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी काय करून राहिले हे मतदारांना - नागरिकांना कळावे.' यासाठी आपल्या कार्यालयात त्यांच्या कामाची माहिती अधिकारात माहिती मागविण्याची भन्नाट संकल्पना राबविली होती. याचा आज बहुतेकांना विसर पडला असेल. हा सगळा लेखप्रपंच यासाठी की आज जे-जे  खाते सुधीरभाऊंकडे आहे त्या-त्या खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही त्यांच्या कार्यप्रणालीची दखल घेत आपला ही कारभार पारदर्शी असावा व विचार सकारात्मक असावे तर त्यांच्या कृतीची अवश्य दखल घेतल्या जाईल, ही बाब ध्यानात घ्यावी. अजूनही शासकीय कामातून खाबुगिरी कमी झाली नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यात वन - जंगल आहे. या नैसर्गिक संपत्तीचे जतन करून, लाभ कसा मिळविता येईल या दृष्टीने प्रयत्न चालविले आणि या मंत्रालयाला-विभागाला अव्वलस्थानी नेऊन ठेवले आहे. त्यामुळे वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. वनाशेजारी असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला आज वन्य-प्राण्यांपासून जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर उपाय-योजना करण्यासाठी या विभागाने अधिक सतर्कतेने कार्य करून जन-जागृती करण्याची गरज आहे.  The Ministry of Forests, which has no place in the country in the past, is one of them! It is Sudhir Bhau's positive thinking that has contributed to taking the Maharashtra Forest Ministry to the top position in the country today. Due to his positive thinking, his work has always been honored in different ways in the country. During 2006-07, Mungantiwar, who successfully held the portfolios of Finance-Planning, Forests, and today Forests, Culture and Fisheries, said, "Let the voters - citizens know what your elected representatives have been doing." For this, an innovative concept was implemented in our office to request information about their work. Most people have forgotten this today. This whole article is so that the officers-employees of the accounts which Sudhir Bhau has today should take note of their working system and take into consideration the fact that their actions should be transparent and their thinking should be positive. Still, Khabugiri has not reduced from government work. Chandrapur-Gadchiroli district has the largest forest area in Maharashtra. Efforts have been made to conserve and benefit from these natural resources and this Ministry-Department has been placed at the fore.


अकबराच्या दरबारात जाण्यासाठी बिरबलाकडून बक्षिसाच्या काही मुद्रा मागणाऱ्या दरबानास अकबराच्या नजरेत आणून देऊन बिरबलाने आपल्या बुद्धीचातुर्याचे दर्शन घडविले होते व अकबराने बिरबलाला आपल्या दरबारी ठेवून नवरत्नामध्ये स्थान दिले. हा प्रसंग या निमीत्ताने सांगावासा वाटतो. भाऊंचा सन्मान हा त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान आहे. त्याबद्दल चंद्रपूर गौरव सुधीरभाऊ हे प्रशंसेस पात्र आहेतचं आहे.

वनविभागातील कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार !


नुकतेच वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरून पुरस्कार जाहिर झालेत. गोपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, वन्यजीव संरक्षणार्थ, वनव्यवस्थापन, नाविण्यपुर्ण शोध, यासाठी २०१९-२० या वर्षासाठी संपूर्ण राज्यातील २३ अधिकारी-कर्मचारी यांना सुवर्ण पदक व रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यात चंद्रपूर वनवृत्तातील वनक्षेत्रपाल संतोष थिपे, सहाय्यक वनसंरक्षक बापू येळे, तर बल्लारपूर वनवृत्ताचे महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अधिकारी प्रितीश लोणारे यांना सुवर्ण पदकाने तर बल्लारशहाचे अमोल चव्हाण यांना रजत पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कृत सर्व वन कर्मचारी-अधिकारी यांचे अभिनंदन !

Post a Comment

0 Comments