चंद्रपूर (जि.मा.का.)
चंद्रपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीचा आढावा खालील प्रमाणे आहे.
Link वर click करा व वाचा...
मनाला चटका लावणारी गजानन ताजने या मित्राची एक्झिट!
चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजित 23846 हे. कृषी क्षेत्र बाधित झाले, पुरात वाहून गेलेले व इतर दुर्घटनांमुळे मृत्यू - 4 (पुरात वाहून गेल्याने) मृत्यू व 1 वीज पडून मृत्यू असे एकूण 5 मृत्यू तर 15 मोठी जनावरे, 55 लहान जनावरे, 66कोंबड्या असे एकूण 136 पशुधनाचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त 2995 ( अंशतः नुकसान 2699, पूर्ण 96, गोठ्यांचे नुकसान 200 घरांचे घरांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अंदाजे 67 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात यश प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments