चंद्रपूरकरांसाठी 14 दिवस आणखी महत्त्वाचे, घाबरण्याचे कारण नाही; प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी


Ø  जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  आतापर्यंत 123 प्रवासी कॉरेन्टाईन मुक्त
Ø  परदेशातून आलेले 32 प्रवासी सध्या निगराणी मध्ये
Ø  दिल्लीवरून आलेल्या 39 प्रवाशांच्या यादीचा पाठपुरावा सुरू
Ø  प्रत्येक तालुक्यात आपातकालीन प्रशिक्षण सुरू
Ø  33 शेल्टरहोम मध्ये बाहेर राज्यातील 3700 नागरिक
Ø  आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु
Ø  आपात्कालीन परिस्थितीत दुध पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश
Ø  कॉरेन्टाइन करणे ही प्रतिबंधात्मक उपाययोजना
Ø  रेशन कार्डवर विकतचे अन्य धान्य घेणाऱ्यांना 5 किलो तांदूळ मोफत
Ø  निजामुद्दीन दर्ग्यातील कार्यक्रमात सहभागी झालेला एकच व्यक्ती

Post a Comment

0 Comments