आज गडचांदुर भाजपाचे वतीने जागतीक योग दिन साजरा !
गडचांदुर - महाराष्टाचे माजी वित्त नियोजन तथा बल्हारपुर क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैय्या अहीर यांच्या सुचनेनुसार आज गडचांदुर युवा भाजपाचे वतीने बालाजी सेलीब्रेशन मध्ये योग शिक्षक श्री हलदार जी , किन्नाके सर श्रीमती चंद्रभागा वरारकर यांचे शाल श्रीफळ ,शिल्ड व मास्क देवुन सत्कार करण्यात आला.व जागतीक योग दिन म्हणुन साजरा करण्यात आला.त्यावेळी भाजपाचे शहर अधक्ष सतीश उपलंचीवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात योगाबद्दलचे महत्व काय व योग दिवस साजरा केव्हा पासुन साजरा केला जात आहे याबद्दल सविस्तर माहीती दिली तर आभार प्रदर्शन भाजपचे युवा नेते श्री निलेश ताजने यांनी केले.
यावेळी भाजप शहर अधक्ष सतीश उपलेंचिवार,युवा नेते निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,जेष्ट नेते शिवाजी सेलोकर ,हरी घोरे अरविंद कोरे, उद्धव पुरी, विनोद कावतकर ,सुनील जी जोगी ,संजय भुजाळे युवा कार्यकर्ता प्रतीक सदनपवार, अजीम बेग ,तुषार देवकर , सुयोग कोंगरे ,कुणाल पारखी, इमरान पाशा ,रीतिक बारसागडे ,रीतिक ताजने, वैभव राव ,त्याच बरोबर महिला कार्यकर्ता सौ. विजयालक्ष्मी डोहे, सौ .रंजनाताई मडावी, सौ. सपना शेलोकर आदी ची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments